Sunday 3 December 2017
Friday 10 November 2017
Wednesday 4 October 2017
Monday 11 September 2017
Wednesday 5 July 2017
Tuesday 27 June 2017
Thursday 15 June 2017
Wednesday 14 June 2017
Monday 12 June 2017
Friday 9 June 2017
Wednesday 26 April 2017
बहादुरीय नियतकालिकाचे प्रकाशन
बहादुरीय नियतकालिकाचे प्रकाशन
सातारा : श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या ‘बहादुरीय’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन व सत्र समाप्ती बैठक आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम दि.२८ एप्रिल २०१७ रोजी पार पडणार आहे. प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील,
सकाळ व दुपार सत्रातील गुरुदेव कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी केले आहे.
वेळ :दुपारी ३:३० वाजता.
स्थळ : हॉल न. १४.
Subscribe to:
Posts (Atom)