Wednesday 26 April 2017

बहादुरीय नियतकालिकाचे प्रकाशन


बहादुरीय नियतकालिकाचे प्रकाशन

सातारा : श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या ‘बहादुरीय’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन व सत्र समाप्ती बैठक आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम दि.२८ एप्रिल २०१७ रोजी पार पडणार आहे.   प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ  कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील,  
सकाळ व दुपार सत्रातील गुरुदेव कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी केले आहे.


वेळ :दुपारी ३:३० वाजता.
 स्थळ : हॉल न. १४.